राजारामबापू पाटील दूधसंघ जवळ, साखराळे, उरूण-ईश्वरपूर (सांगली)
महाराष्ट्र #१ पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

घडावे प्रशासक,
घडावा महाराष्ट्र!

सारथी ज्ञानप्रबोधिनी उरूण-ईश्वरपूर (साखराळे) ही महाराष्ट्रातील भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी अग्रेसर संस्था आहे. दररोज सकाळी NIS कोच व Ex-Army प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कडक फिजिकल ग्राउंड ट्रेनिंग आणि अनुभवी शिक्षकांकडून परिपूर्ण लेखी परीक्षेची तयारी!

९५+

पोलीस उपनिरीक्षक (PSI)

२५०+

पोलीस व आर्मी निवडी

१०,०००+

विद्यार्थी घडवण्याचे व्हिजन
सारथी अभ्यासिका - अभ्यास करणारे विद्यार्थी
२४ तास अभ्यासिका

शांत, सुरक्षित आणि अभ्यासासाठी प्रेरणादायी वातावरण

स्थापना २०२३
उरूण-ईश्वरपूर (साखराळे)
चालू प्रवेश (Admissions Open 2025-26)

अधिकृत प्रवेश पत्रके व विशेष बॅचेस

सारथी ज्ञानप्रबोधिनीच्या चालू भरती बॅचेसची अधिकृत पत्रके. पत्रकावर क्लिक करून मोठे पहा.

१५०००+ पदे स्पेशल बॅच
मोठे पत्रक पहा
पोलीस भरती २०२५ स्पेशल बॅच

पोलीस भरती १५,०००+ पदे बॅच

पहिल्याच प्रयत्नात भरती होण्याची सुवर्णसंधी! मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवासी हॉस्टेल, डाएट मेस, व्यायामशाळा, ४०० मी. ट्रॅक व टेस्ट सिरीज.

  • निवासी व अनिवासी दोन्ही सोयी उपलब्ध
  • मुलींसाठी सुरक्षित व बायोमेट्रिक हजेरी व्यवस्था
  • लेखी व फिजिकलमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची हमी
SUPER 100 BATCH
मोठे पत्रक पहा
सुपर १०० बॅच सारथी पॅटर्न

सुपर १०० बॅच (सारथी पॅटर्न)

फक्त १०० विद्यार्थी व प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष! १० वर्षांहून अधिक शिकवण्याचा अनुभव असणारे Class 1 व Class 2 अधिकारी आणि १००% सिलेक्शनची हमी.

  • Daily Topicwise Online व Offline टेस्ट सिरीज
  • इस्लामपुरातील पहिली व एकमेव AC स्टडी रूम व जिम
  • डिजिटल क्लासरूम, कॉम्प्युटर लॅब व मोफत Wi-Fi
SSC GD मराठीतून
मोठे पत्रक पहा
SSC GD मराठीतून सारथी ज्ञानप्रबोधिनी

SSC GD मराठीतून स्पेशल बॅच

प्रथमच SSC GD परीक्षा मराठी भाषेत! हिंदी व्याकरण, रिझनिंग, गणित आणि GK मध्ये Out Off (पैकीच्या पैकी) गुण मिळवून देणारी १००% यशाची हमी देणारी अकॅडमी.

  • सर्व विषयांकरिता १०+ वर्षे अनुभवी अधिकारी
  • "वर्दी पाहिजे असेल तर सारथीला जॉईन व्हावं लागतंय..!"
  • संपूर्ण सिलॅबस मराठीतून परिपूर्ण सराव व टेस्ट सिरीज
स्ट्रक्चर्ड तयारी

आमचे प्रमुख कोर्सेस व बॅचेस

सर्व कोर्सेस पहा
स्पेशल बॅच

पोलीस भरती (Police Bharti)

संपूर्ण लेखी परीक्षा तयारी + दररोज सकाळी फिजिकल ग्राउंड ट्रेनिंग (१६०० मी., ८०० मी., गोळाफेक, १०० मी. स्प्रिंट).

६ महिने प्रवेश घ्या
आर्मी भरती

आर्मी भरती (Army GD & Tradesman)

आर्मी भरतीसाठी कडक १६०० मी. रनिंग, बीम, फिजिकल स्टॅमिना आणि लेखी परीक्षेची संपूर्ण सिस्टिमॅटिक तयारी.

६ महिने प्रवेश घ्या
फॉरेस्ट फोकस

वनरक्षक भरती (Vanrakshak)

वनरक्षक परीक्षेचा सिलॅबस, पर्यावरण व चालू घडामोडी, गणित-बुद्धिमत्ता आणि ५ किमी चालणे/धावणे फिटनेस प्रॅक्टिस.

४ महिने प्रवेश घ्या
हाय रिझल्ट

SRPF व चालक पोलीस

SRPF फिजिकल ग्राउंड गुण, चालक मोटर नियम व ड्रायव्हिंग टेस्ट गाइडन्स, आणि १०० गुणांची लेखी तयारी.

६ महिने प्रवेश घ्या
सर्व सोयीसुविधा

संस्थेतील सर्व सुविधा (Amenities)

उरूण-ईश्वरपूर येथील सारथी ज्ञानप्रबोधिनीमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, सुरक्षेसाठी, अभ्यासासाठी आणि शारीरिक क्षमतेसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत.

स्वतंत्र व भव्य क्रीडांगण (Ground)

फिजिकल ट्रेनिंगसाठी स्वतंत्र मोठे ग्राउंड. NIS कोच व Ex-Army प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळ-संध्याकाळ सराव.

हॉस्टेल, स्वच्छ व निसर्गरम्य परिसर

शांत, सुरक्षित आणि निसर्गरम्य वातावरणात सुसज्ज हॉस्टेल. राहण्यासाठी बंक बेड (Bunk Bed) आणि प्रत्येक रूममध्ये २ फॅनची सोय.

स्वच्छ व पौष्टिक मेस (Mess)

मेससाठी स्वतंत्र स्टाफ. स्वच्छ व निवडक ताजी भाजी, उत्कृष्ट दर्जाची सामग्री आणि अस्सल मसाल्यांपासून तयार केलेले घरगुती रुचकर व पौष्टिक जेवण.

RO वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम

विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी संपूर्ण कॅम्पस व हॉस्टेलमध्ये २४ तास शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे आरओ (RO) पाणी.

२४ तास पाणी व २४ तास लाईट

विद्यार्थ्यांच्या दिनक्रमात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून २४ तास अखंड पाणीपुरवठा आणि अखंड वीज पुरवठा (Power Backup).

५०+ CCTV व २४ तास सुरक्षा गार्ड

विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सुरक्षेसाठी २४ तास सेक्युरिटी गार्ड आणि संपूर्ण परिसर ५०+ CCTV कॅमेऱ्यांच्या कडक निगराणीखाली.

हॉस्टेल व्यवस्थापनासाठी २ वॉर्डन

हॉस्टेलमधील शिस्त, दिनक्रम, सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी २ पूर्णवेळ अनुभवी वॉर्डन उपलब्ध.

२४ तास अभ्यासिका व डिजिटल क्लासरूम

शांत व प्रकाशमय २४ तास अभ्यासिका (Library) आणि आधुनिक प्रोजेक्टरसह सुसज्ज डिजिटल क्लासरूम्स.

स्वच्छतेसाठी स्वतंत्र स्टाफ

हॉस्टेल, क्लासरूम, मेस व संपूर्ण कॅम्पसच्या दैनंदिन देखभालीसाठी आणि स्वच्छतेसाठी स्वतंत्र व तत्पर स्वच्छता स्टाफ.

संस्थेचे सामाजिक व्हिजन: १ लाख वृक्षलागवड!

सारथी ज्ञानप्रबोधिनीचे ध्येय फक्त १०,०००+ विद्यार्थ्यांना शासकीय व संरक्षण सेवेत घडवणे इतकेच नसून, सामाजिक बांधिलकीतून १ लाख झाडे लावून पर्यावरण संवर्धन करण्याचे आहे.

यशाचे आधारस्तंभ

सारथीची प्रमुख वैशिष्ट्ये

प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, कडक शिस्त आणि अनुभवी मार्गदर्शकांच्या जोरावर निकालाची हमी.

स्वतंत्र विषयतज्ज्ञ शिक्षक

मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडींसाठी स्वतंत्र अनुभवी शिक्षक.

NIS कोच व Ex-Army ट्रेनर्स

कडक शिस्त व अचूक ग्राउंड ट्रेनिंगसाठी राष्ट्रीय दर्जाचे कोच व माजी सैनिक प्रशिक्षक.

OMR पॅटर्न टेस्ट सिरीज

लेखी परीक्षेच्या पॅटर्ननुसार दर आठवड्याला सराव पेपर व गुणपत्रिका विश्लेषण.

वैयक्तिक समुपदेशन

कमकुवत विषयांवर विशेष लक्ष आणि नियमित प्रगती आढावा (Personal Mentoring).

लाईव्ह बोर्ड

नवीन घडामोडी व सूचना

महाराष्ट्र पोलीस भरती, आर्मी भरती, वनरक्षक भरतीचे अधिकृत अपडेट्स, ग्राउंड टाईमटेबल आणि नवीन बॅचच्या प्रवेशाबाबत ताजी माहिती मिळवा.

अपडेट्स मिळवा
नवीन
महाराष्ट्र पोलीस व आर्मी भरती नवीन बॅच प्रवेश सुरू

ऑफलाईन क्लासेस आणि रोज सकाळी फिजिकल ग्राउंड ट्रेनिंग सुरू आहे. मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

नवीन
वनरक्षक व SRPF स्पेशल टेस्ट सिरीज

दर शनिवारी आणि रविवारी १०० गुणांची ओएमआर टेस्ट आणि ग्राउंड टाईमिंग टेस्ट घेतली जाते.

विशेष
निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन सत्र

सारथीमधून पोलीस शिपाई व चालक पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे खास करिअर गाईडन्स सत्र.

सारथीचा गौरव

यशस्वी विद्यार्थ्यांची यशोगाथा

सारथी ज्ञानप्रबोधिनीमधून ९५+ पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि पोलीस व आर्मीमध्ये मिळून २५०+ विद्यार्थी विविध पदांवर निवडले गेले आहेत.

सर्व सक्सेस स्टोरीज पहा
ग्राउंड ४८/५०
सूरज पाटील
पोलीस शिपाई निवड
निवड २०२४
स्नेहल मोरे
वनरक्षक भरती निवड
४.९ ★★★★★ (४०+ Google Reviews)

Google वर विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिप्राय

Google Business Profile वरील विद्यार्थी व पालकांचे मूळ व अस्सल रेटिंग व अभिप्राय.

"सांगली जिल्ह्यातील सर्वात उत्तम पोलीस भरती अकॅडमी. अभ्यास आणि फिजिकल ग्राउंडसाठी सर्वोत्तम सुविधा येथे मिळतात."

SC
श्रीधर चव्हाण
Google Verified Review

"महाराष्ट्रातील नंबर १ पोलीस भरती व वनरक्षक अकॅडमी. उत्कृष्ट ग्राउंड मार्गदर्शन आणि उत्तम टेस्ट सिरीज."

PK
प्रसाद कुंभार
Google Verified Review

"सांगली जिल्ह्यातील सर्वात बेस्ट अकॅडमी! दररोज सकाळी फिजिकल फिटनेस ग्राउंड आणि शिस्तबद्ध वातावरण."

TD
तेजस देसाई
Google Verified Review
संस्था नेतृत्व

संस्थापक अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक

विद्यार्थ्यांना खाकी वर्दी मिळवून देण्यासाठी अखंड कार्यरत असणारे आमचे प्रेरणास्थान.

राहुल पोपट पवार (MA B.Ed) - संस्थापक अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक
संस्थापक अध्यक्ष व संचालक
प्रेरणास्थान संस्थापक अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक

राहुल पोपट पवार (MA B.Ed)

सारथी ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, उरूण-ईश्वरपूर (साखराळे)

"महाराष्ट्रातील ग्रामीण व होतकरू तरुणांना खाकी वर्दी मिळवून देणे हेच आमच्या आयुष्याचे ध्येय आहे. कडक शिस्त, रोजचे मैदानी कष्ट, OMR टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक लक्ष यांच्या बळावरच सारथी पॅटर्नने आजवर ९५ हून अधिक पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि २५०+ पोलीस व सैन्य दलात जवान घडवले आहेत. वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाचे सारथीमध्ये सहर्ष स्वागत आहे!"

९५+ PSI घडवले
२५०+ पोलीस-सैन्य निवड
१०,०००+ विद्यार्थी व्हिजन
मदत केंद्र

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रवेश, फिजिकल ग्राउंड, हॉस्टेल व मेस सुविधेबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे.

येथे महाराष्ट्र पोलीस भरती (शिपाई, चालक, SRPF), आर्मी भरती (GD, क्लर्क, ट्रेड्समन) आणि वनरक्षक भरतीसाठी फिजिकल ग्राउंड आणि १०० गुणांच्या लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते.

दररोज सकाळी व संध्याकाळी शारीरिक प्रशिक्षणासाठी NIS कोच तसेच विद्यार्थ्यांना कडक शिस्त व नियमांचे पालन करून घेण्यासाठी Ex-Army (माजी सैनिक) प्रशिक्षक उपलब्ध आहेत. १६०० मी., ८०० मी., गोळाफेक व १०० मी. स्प्रिंटचे खास तंत्र शिकवले जाते.

संस्थेकडे निसर्गरम्य हॉस्टेल, बंक बेड, प्रत्येक रूममध्ये २ फॅन, २४ तास आरओ शुद्ध पाणी, २४ तास वीज व पाणी, स्वतंत्र मेस स्टाफद्वारे पौष्टिक व घरगुती जेवण, सुरक्षेसाठी २४ तास गार्ड, २ वॉर्डन आणि संपूर्ण कॅम्पस ५०+ CCTV च्या निगराणीखाली आहे.

तुम्ही थेट राजारामबापू पाटील दूधसंघ जवळ, साखराळे, उरूण-ईश्वरपूर (सांगली) येथील कॅम्पसला भेट देऊ शकता किंवा +९१ ९५०३३ ३५०४० या क्रमांकावर फोन करून नवीन बॅचची माहिती घेऊ शकता.

आजच आपले वर्दीचे स्वप्न पूर्ण करा!

सारथी ज्ञानप्रबोधिनी उरूण-ईश्वरपूर (साखराळे) मध्ये प्रवेश घेऊन यशाची खात्री मिळवा.

WhatsApp Instagram Facebook
सारथी डिजिटल असिस्टंट
ऑनलाईन • २४/७ मदत

🙏 नमस्कार! सारथी ज्ञानप्रबोधिनीमध्ये आपले स्वागत आहे.

मी तुमचा डिजिटल असिस्टंट आहे. खालील पर्यायांपैकी निवडा किंवा आपला प्रश्न विचारा:

11:12 AM
सारथी टाइप करत आहे...