यशस्वी विद्यार्थी (Success Stories)
सारथी ज्ञानप्रबोधिनी उरूण-ईश्वरपूर (साखराळे) येथून कडक शिस्त व प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर वर्दीचे स्वप्न पूर्ण केलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!
सध्या कोणतीही यादी जोडलेली नाही.
राहुल पोपट पवार (MA B.Ed)
सारथी ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, उरूण-ईश्वरपूर (साखराळे)
"महाराष्ट्रातील ग्रामीण व होतकरू तरुणांना खाकी वर्दी मिळवून देणे हेच आमच्या आयुष्याचे ध्येय आहे. कडक शिस्त, रोजचे मैदानी कष्ट, OMR टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक लक्ष यांच्या बळावरच सारथी पॅटर्नने आजवर ९५ हून अधिक पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि २५०+ पोलीस व सैन्य दलात जवान घडवले आहेत. वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाचे सारथीमध्ये सहर्ष स्वागत आहे!"
सारथी कॅम्पस आणि दिनक्रम
सकाळचे ग्राउंड ट्रेनिंग, दुपारचे क्लासरूम मार्गदर्शन आणि रात्रीची शांत अभ्यासिका.
डिजिटल क्लासरूम व नियमित OMR सराव परीक्षा